आधार कार्ड मार्फत एक नवीन APP तयार करण्यात आले आहे ...
- यात आधार कार्ड तुम्ही डाऊनलोड करू शकता.
- तुम्ही VID आधार व्हच्युअल आय डी तयार करू शकता.
- तुमचा पत्ता UPDATE करू शकता.
- तुमचे आधार कार्ड VERIFY करू शकता.
- बारकोड जनरेट करू शकता.
- हे सर्व करण्यासाठी तुम्हाला खालील लिंक वर CLICK करून सदर APP डाऊनलोड करू शकता...
येथे CLICK करा....... LATEST APP
No comments:
Post a Comment